उदय सामंत यांची मंत्रिमंडळात स्थान ममिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया |Uday Samant
2022-08-09
1,171
शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले आणि ४० दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये उदय सामंत यांनाही मंत्रीपद मिळाले. यावर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहुयात.